Dhananjay Munde | पाच योजनांच्या लाभार्थींना 3 महिन्याचे एकत्रित मानधन मिळणार : धनंजय मुंडे | ABP Majha

Continues below advertisement
पाच योजनांच्या लाभार्थींना 3 महिन्याचे एकत्रित मानधन मिळणार आहे. सामाजिक न्याय विभागाने हा निर्णय घेतला. 35 लाख लोकांना याचा लाभ मिळणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram