Benami assets case :Chhagan Bhujbal,कुटुंबीयांवरील खटला कोर्टाकडून बंद,मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा
Continues below advertisement
राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात बेनामी व्यवहाराप्रकरणी दाखल केलेला खटला विशेष न्यायालयाने बंद करून निकाली काढला. कथित बेनामी व्यवहाराप्रकरणी आयकर विभागाने सुरू केलेली कारवाई रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर विशेष न्यायालयाचे न्या. आर. एन. रोकडे यांनी भुजबळ आणि त्यांच्या कुुटुंबीयांवरील खटला बंद केला.
Continues below advertisement