Belwadi Waari 2022: तुकोबांच्या पालखी सोहळ्यात पाहिलं गोल रिंगण, डोळ्यांचं पारणं फेडणारा रिंगण सोहळा
abp majha web team
Updated at:
30 Jun 2022 12:50 PM (IST)
बेलवाडीत पार पडला पहिला रिंगण सोहळा. तुकोबांच्या पालखी सोहळ्यात पाहिलं गोल रिंगण, डोळ्यांचं पारणं फेडणारा रिंगण सोहळा.