Karuna Sharma यांना बेल की जेल? करुणा शर्मांच्या जामीन अर्जावरील सुनावणी संपली
करुणा शर्मा यांच्या जामीन अर्जावर कोणत्याही क्षणी निर्णय येण्याची शक्यता आहे. बीडच्या अंबाजोगाळी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये थोड्याच वेळात या संदर्भामध्ये निर्णय होणार आहे. करुणा शर्मा यांची १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी काल संपली आहे त्यामुळे त्यांना आता कारागृहामध्ये राहावा लागणार की जामीन मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.