Belgaum : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याला परवानगी नाकारली, बेळगावात 144 लागू ABP Majha
Continues below advertisement
कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन बेळगावात आजपासून सुरू होणार आहे. त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीकडून व्हॅक्सीन मैदानावर मेळावा आयोजित करण्यात आलाय. या मेळाव्यास महाराष्ट्रातील नेत्यांना आमंत्रित करण्यात आलय.कर्नाटक सरकारने मात्र महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेश देणार नसल्याच जाहीर केलय.
Continues below advertisement
Tags :
Belgaum Belgaon Karnataka Maharashtra 'Maharashtra Maharashtra Ekikaran Samiti Maharashtra Karnataka Border