Belgaum : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांचं बेळगावात अटकस्त्र, सीमाभागात तणाव

कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन बेळगावात आजपासून सुरू होणार आहे. त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीकडून व्हॅक्सीन मैदानावर मेळावा आयोजित करण्यात आलाय.   या मेळाव्यास महाराष्ट्रातील नेत्यांना आमंत्रित करण्यात आलय.कर्नाटक सरकारने मात्र महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेश देणार नसल्याच जाहीर केलय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola