Belgaum Hijab: हिजाबप्रकरणी हिंदू संघटनांची बंदची हाक ABP Majha
Continues below advertisement
कर्नाटकात एकीकडे हिजाबला विरोध केला जातोय, तर दुसरीकडे त्याविरोधात मुस्लिम संघटनाही आंदोलनाच्या तयारीत आहेत. या आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी मालेगावमध्ये शुक्रवारी हिजाब दिवस पाळला जाणार आहे.
Continues below advertisement