Maharashtra Ekikaran Samiti : बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांची मुजोरी कायम, धैर्यशील मानेंना परवानगी नाही
बेळगावात उद्या होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला उपस्थित राहणार असलेले कोल्हापूरचे खासदार आणि महाराष्ट्र सरकारच्या सीमाप्रश्नी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने यांना बेळगावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. बेळगावचे जिल्हा दंडाधिकारी नितेश पाटील यांनी हा आदेश बजावलाय...
Tags :
Belgaum Maharashtra Integration Committee Government Of Maharashtra Entry Ban Kolhapur MP Boundary Question Attended The Mahamelawa Expert Committee Chairman Darhysheel Mane Magistrate Nitesh Patil