Belgaum Border Dispute:महाराष्ट्र एकीकरण समितीचा 19डिसेंबरला महामेळावा,सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण

Continues below advertisement

 महाराष्ट्र एकीकरण  समितीचा १९ डिसेंबरला महामेळावा , कर्नाटकच्या हिवाळी  अधिवेशनादिवशीच समांतर मेळाव्यातून निषेध,  महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना महामेळाव्याचं निमंत्रण

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram