Belgaon Protest : कर्नाटकच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध, बेळगावमध्ये मराठी एकीकरण समितीचा रास्तारोको
Belgaon Protest : कर्नाटकच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध, बेळगावमध्ये मराठी एकीकरण समितीचा रास्तारोको
बेळगावात सुरू झालेल्या कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितइने शीनोळी येथे रास्ता रोको केला. कोल्हापूर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे देखील रास्ता रोको मध्ये आपल्या कार्यकर्त्या समवेत सहभागी झाले होते. रास्ता रोको मुळे बेळगाव सावंतवाडी मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती.वाहनाच्या दोन्ही बाजूंना लांबच लांब रांगा लागल्या होत्या.