NCP Worker | बीडच्या परळीत धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी | ABP Majha

Continues below advertisement
बीडच्या परळी शहरात सोमवारी (17 फेब्रुवारी) दुपारी प्रॉपर्टीच्या वादातून एका व्यापाऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काठी आणि रॉडने मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे मारहाण करणारा गणेश कराड धनंजय मुंडेंचा जवळचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तर जखमी अमर देशमुख यांच्यावर परळीच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram