Beed Two Wheeler Accident : धावत्या दुचाकीवरुन सेल्फीच्या नादात तरुणाने गमावला जीव
abp majha web team
Updated at:
06 Jul 2024 04:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या सेल्फिचा ट्रेण्ड आहे. धावत्या दुचाकीवरून सेल्फी रिल बनवीत असतानाच अपघात होवून एकाचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय. घटना राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपास वर घडली आहे. अपघात होतानाची दृश्ये त्यांनी घेतलेल्या सेल्फी व्हिडीओत कैद झाली आहेत. दोघंही तरुण जालन्याचे रहिवासी आहेत.