Suresh Dhas | पीककर्ज न देणाऱ्या बँक मॅनेजरचे पाय धुतले, फुलं टाकून सत्कार; सुरेश धस यांची गांधीगिरी
भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी पीककर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक मॅनेजरविरोधात गांधीगिरी स्टाईलने आंदोलन केलं. सुरेश धस यांनी मॅनेजरचे पाय धुवून आणि फुलं टाकून त्याचा सत्कार केला.