Beed: शाळेसाठी विद्यार्थिनीची घोडेस्वारी ABP Majha
Continues below advertisement
राज्यातील ग्रामीण भागातून गावातल्या तसेच शहरांमध्ये शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटीचा मोठा आधार आहे.. मात्र मागच्या महिनाभरापासून एसटी पूर्णपणे बंद असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.. एका रणरागिनी ने मात्र एसटी बंद आहे म्हणून आपली शाळा थांबवली नाही तर चक्क घोड्यावर स्वार होऊन ती रोज शाळेत येते.. कोण आहे ती रणरागिनी पाहूयात माझाचा स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement
Tags :
Students Student St Closed Aadhaar Rural Learning Month Educational Loss Ranaragini Horse Riding