Beed: भटक्या कुत्र्यांच्या पिलांचा घेतला बळी,लहान मुलांवरही वानरांचा हल्ला : Abp Majha
Continues below advertisement
बीडच्या लावूळ गावात उच्छांद मांडणारे ते दोन वानर वनविभागाने ताब्यात घेतलेत. गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून या वानरांनी गावात धुमाकूळ घातला होता. भटक्या कुत्र्यांच्या पिलांचा बळी घेतल्यानंतर लहान मुलांवरही या वानरांनी हल्ला केला होता. एबीपी माझाने हे वृत्त दाखवल्यानंतर वनविभागाने गावात पाहणी केली होती. त्यानंतर नागपूरवरुन वनविभागाचे पथक गावात दाखल झालं. त्यानंतर या पथकातील कर्मचाऱ्यांनी या वानरांना ताब्यात घेतलं. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडलाय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Nagpur नागपूर Beed बीड Monkey ताज्या बातम्या Stray Dog ताज्या बातम्या Abp Maza Live बीड Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News