Beed Saraswati Highschool HSC Exam Copy : बीडमधील सरस्वती विद्यालयात इमारतीवर चढून कॉपीचा प्रकार

Beed Saraswati Highschool : बीडमधील सरस्वती विद्यालयात इमारतीवर चढून कॉपीचा प्रकार

आजपासून बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या असून या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये यासाठी वेगवेगळे पथक तयार करण्यात आले आहेत तरी देखील बीडच्या तेलगावामध्ये असलेल्या सरस्वती महाविद्यालयाच्या इमारतीवर चढून विद्यार्थी परीक्षार्थींना कॉपी पुरवत असल्याचे पाहायला मिळत आहे.. आज बारावीचा पहिला इंग्रजी विषयाचा पेपर असून परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी बाहेरून कॉप्या करू नयेत यासाठी पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे मात्र सरस्वती महाविद्यालयाच्या मागील इमारतीच्या मागील बाजूने विद्यार्थी जीव धोक्यात घालून इमारतीवर चढून परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना कॉपी पूरवत असल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola