Santosh Deshmukh Case:Vishnu Chate च्या मोबाईवरून Walmik Karad ने खंडणी मागितली?आवाजाचे सॅम्पल घेणार

Continues below advertisement

Santosh Deshmukh Case:Vishnu Chate च्या मोबाईवरून Walmik Karad ने खंडणी मागितली?आवाजाचे सॅम्पल घेणार 
विष्णू चाटे यांच्या मोबाईलवरून वाल्मिक कराड याने अवादा कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याला खंडणी मागितल्याचा व्हॉइस कॉल सीआयडीच्या हाती लागला आहे..
या कॉलमधील आवाज  तपासण्यासाठी सॅम्पल घेतलं जाणार आहे... 
वाल्मिक कराडने अवादा कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याकडे  खंडणी मागितली की धमकी दिली याचाही तपास सीआयडी करत आहे..
29 नोव्हेंबर रोजी विष्णू चाटे याने वाल्मीक कराड आणि सुनील शिंदे या प्रकल्प अधिकाऱ्याचे फोनवरून बोलणे करून दिले होते. आणि याच माध्यमातून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप वाल्मीक कराडवर आहे. यात गुन्हा नोंदवून सीआयडीने कराडला अटक देखील केली. या प्रकरणाचा तपास सीआयडी कडून सुरू आहे. विष्णू चाटे याची चौकशी झाल्यानंतर वाल्मीक कराड याचे देखील व्हॉइस सॅम्पल घेतले जाणार आहेत. दरम्यान 29 डिसेंबर ला प्रकल्प चालक सुनील शिंदे याला धमकी मिळाली होती. तर त्याने तक्रार देण्यास विलंब का केला? याचा देखील तपास केला जात आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram