SaiBaba Birthplace Row | साईबाबा बीडमध्ये नोकरी करत असल्याचा दावा, विकासासाठी 100 कोटीच्या निधीची मागणी |

Continues below advertisement
साई बाबांच्या जन्मा स्थानासंदर्भात एकूण 27 पुरावे पाथरीच्या ग्रामस्थांकडे आहेत. त्यातील एका पुराव्यांमध्ये साईबाबा हे पाथरीहून औरंगाबाद मार्गे  शिर्डीला जात होते.  त्यावेळी ते काही काळ बीडमध्ये वास्तव्यास होते एवढेच नाही तर बीडमध्ये साईबाबांनी काही दिवस नोकरी केल्याचाही संदर्भात असल्याचे पुरावे पाथरीच्या ग्रामस्थांकडे आहेत त्याचाच संदर्भ घेत आता बीडकर पुढे सरसावले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram