Pankaja Munde : पंकजा मुंडे उमेदवारीचा अर्ज भरणार, कुटुंबीयांकडून औक्षण
abp majha web team
Updated at:
24 Apr 2024 12:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPankaja Munde : पंकजा मुंडे उमेदवारीचा अर्ज भरणार, कुटुंबीयांकडून औक्षण. भाजपच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे आज शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार, अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडे यांचं औक्षण. यानंतर बीड शहरातील आंबेडकर चौक, अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य रॅली निघणार.