Beed : बीडमध्ये गोळीबारानंतर वातावरण तापलं; क्षीरसागर काका-पुतण्यांमधील वाद शिगेला! ABP Majha

Continues below advertisement

जमिनीच्या वादातून बीडच्या रजिस्ट्री कार्यालयात झालेल्या, गोळीबार प्रकरणात आठ जाणांवर गुन्हा दाखल नोंदवण्यात आलाय... गोळीबारात जखमी झालेल्या सतीश क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसांनी हे गुन्हे दाखल केले आहे. यामध्ये बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर आणि नगरसेवक डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यासह सहा आरोपींचा समावेश आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram