Beed Holi : गाढवावरून मिरवणूक काढण्याची प्रथा, जावईबापूंना काय वाटतंय ?

Continues below advertisement

होळीच्या दुसऱ्या दिवशी येणारी धुळवड साजरी करण्याच्या अनेक परंपरा गावानुसार बदलत असते. बीड जिल्ह्यातल्या विड्यात धुळवडीच्या दिवशी जावयाला गाढवावर बसवून त्याची मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. मागच्या दोन वर्षात कोरोनामुळे ही परंपरा खंडित झाली होती. पण आत्ता निर्बंध हटल्यामुळे पुन्हा एकदा ही मिरवणूक निघतेय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram