Beed Farmers Well : एक एकरात विहीर बांधली, 41 फूट खोल, दोनशे फूट रुंद, कशी आहे ही विहीर?

खरं तर तुम्ही आम्ही प्रत्येकाने कधी ना कधी काठोकाठ पाण्यानं भरलेली विहीर नक्कीच बघितलेली आहे कधी त्या विहिरीच्या काठावर बसून एखादा सेल्फी पण काढला असेल रस्त्यावरून सहज जाता-येता एखादी विहीर आपल्याला कायम खुणावत असते.. पण आज आम्ही तुम्हाला जी विहीर दाखवणार आहोत तशी विहीर तुम्ही नक्कीच यापूर्वी कधीच पाहिलेली नसेल कोठे आहे ही विहीर..पाहुयात माझाचा स्पेशल रिपोर्ट

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola