Beed : ही आतषबाजी नव्हे, स्पर्किंग; विद्युत तारांच्या घर्षणामुळं परळीमधील या रस्त्यावर स्पार्किंग

Continues below advertisement

बातमी बीडच्या परळीमधून.... इथल्या रहिवाशांना जीव मुठीत घेऊन जगावं लागतंय.. आम्ही असं का म्हणतोय हे टेलिव्हिजन स्क्रीनवरची दृश्यं पाहिल्यानंतर वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही... ही आतषबाजीची नव्हे तर स्पार्किंगची दृश्य आहे..गणेशपार ते नांदुरवेस रस्त्यावर विद्युत तारांच्या घर्षणामुळं मोठ्या प्रमाणावर स्पार्किंग होतंय. दोन तीन दिवसांपासून हा प्रकार सुरु असून, महावितरण दखल घेत नसल्याची स्थानिकांची तक्रार आहे.. 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram