Beed : बीडमधील सह्याद्री देवराईला आग, दोन एकर परिसरातील झाडं जळून खाक ABP Majha

सह्याद्री देवराईला भीषण आग लागली आहे. दोन अकरांवरच्या झाडांचं नुकसान झालाय. २ तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवता आलं आहे पण अनेक वड, पिंपळ आणि लिंबाची झाडं आगीत जाळून खाक झाली आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola