Beed : महाराजांच्या पुतळ्याला आकर्षक रोषणाई,डोळ्याची पारणं फेडणारी दृश्य : ABP Majha
बीड शहरामध्य़े छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे...पुतळ्याच्या शेजारी आकर्षक असा लेझर शोचं आयोजन करण्यात आलं होतं.. त्याचीच एक झलक दरम्यान बीड मधल्या शिवाजी महाराजांचा पुतळा कशाप्रकारे रोषणाईत न्हाऊन निघाला होता, पाहुयात