Beed : बीडमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू 8 जखमी
abp majha web team
Updated at:
09 Jan 2022 10:44 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज सकाळी लातूर अंबाजोगाई रोड वर ते बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर आठ जण जखमी झालेत.. लातूर औरंगाबाद ही बस लातूर घेऊन निघाली होती तर प्लास्टिक पाईप घेऊन जाणारा ट्रक हा आंबेजोगाई ऊन लातूर कडे जात होता बर्दापूर फाट्याच्या नजीक एका वळणावरती हा भीषण अपघात झाला हा अपघात नेमका कशामुळे झाला हे समजू शकले नाही मात्र हा अपघात इतका भीषण होता की जागीच सहा जणांचा मृत्यू झालाय आण इतर गंभीर जखमी झाले