Beed Building Collapse : आणि इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली ABP Majha
08 Jun 2022 02:12 PM (IST)
बीडमध्ये एक इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. ईमारत कोसळतानाची दृष्ये मोबाईल कॅमेरात कैद. प्रशासनाने वेळीच दखल घेतल्याने मोठी जीवितहानी टळली .
Sponsored Links by Taboola