Beed: छत्रपती शिवाजी महाराजांचं 15 हजार स्क्वेअर फुटमध्ये भव्य रेखाचित्र ABP Majha
abp majha web team
Updated at:
17 Feb 2022 10:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त बीडच्या गेवराई शहरामध्ये दगड आणि चुन्यातून शिवाजी महाराजांची अतिशय रेखीव चित्ररेखा साकारण्यात आली आहे..