Dapoli New Year : पर्यटकांकडून दापोलीतील समुद्र किनाऱ्याला सर्वाधिक पसंती
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी कोकणातील सर्वच समुद्रकिनारे पर्यटकांनी भरले. मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोलीतील समुद्र किनाऱ्याला सर्वाधिक पसंती. मुरुड समुद्र किनाऱ्यावर झालेली गर्दी एबीपी माझाच्या ड्रोनने टिपलीय.
Tags :
Konkan Dapoli Farewell Year Crowded Beaches Crowded With Tourists Mini Mahabaleshwar Most Liked Murud Samud On The Shore