Palghar : दुचाकी मोटारपासून बनवला अनोखा Tractor, 1 लीटर पेट्रोलमध्ये होते दीड तास मशागत
पालघर मधील तलासरी कवाडे येथील रमण खरपडे या तरुणाने मोडकळीस आलेल्या M80 या मोटर सायकल पासून शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टर तयार केला आहे. याच ट्रॅक्टर च्या साहाय्याने रमणने आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या शेतजमिनीची मशागत केली आहे.