Be Positive : सुंदर शाळेचा Solapur पॅटर्न, लोकसहभागातून 3 कोटींचा निधी : ABP Majha
Continues below advertisement
बी पॉझिटिव्ह’ हा एबीपी माझाचा नवा कार्यक्रम आहे. कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि मृत्यूही. परंतु या संकटकाळात काही सकारात्मक घटना देखील घडत आहेत, आम्ही या ताणतणावातून मुक्त होण्यासाठी सकारात्मक बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत, बरेच लोक इतरांसाठी झगडतायत, गोरगरिबांना, अडचणीत असणाऱ्यांच्या मदतीसाठी अनेकजण मदतीचा हात पुढे करत आहेत, याचाच हा संक्षिप्त आढावा!
Continues below advertisement