Be Positive | Satara : दररोज 700 माकडांच्या अन्नाची सोय, कावडे कुटुंबामुळे माकडाची उपासमार दूर
Continues below advertisement
सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या मंदिर परिसरात माकडांचा वावर असतो आणि त्यांचा उदरनिर्वाह तिथं येणाऱ्या भक्तांवर अवलंबून असतो.. परंतु लॉक डाऊन मध्ये त्यांच्यावर उपास मारीची वेळ आली असती परंतु माकडांच्या मदतीसाठी कावडे कुटूंबीय पुढे सरसावले. गेल्या वर्षभरापासून कावडे कुटूंबीय जवळपास 700 माकडांची भूक भागवत आहेत..आता हीच माकडं कावडे कुटुंबाचा भाग बनली आहेत..
Continues below advertisement