BE Positive : दीड वर्षांनंतर माथेरान पुन्हा गजबजलं, कोरोनाचे नियम पाळत माथेरान खुलं ABP Majha

Continues below advertisement

 दीड वर्षांनंतर माथेरान पुन्हा गजबजलं असून कोरोनाचे नियम पाळत माथेरान खुलं झालं आहे. माथेरानमध्ये पर्यटनासाठी परवानगी मिळताच तेथे पर्यचकांची गर्दी दिसू लागली आहे. विशेष प्रशासकीय घटक म्हणून माथेरानमध्ये परवानगी मिळाल्यानं पर्यटकांबरोबरच हाॅटेल व्यावसायिक आणि छोटे दुकानदारही सुखावले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram