Be Positive | भीती आणि गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न, वारली चित्रकलेतून आदिवासी बांधवांमध्ये जनजागृती
Continues below advertisement
कोरोना संसर्गमुळे आदिवासी समाजात भीती आणि गैरसमज दुर करण्यासाठी पालघरमधील वारली चित्रकारांनी वारली चित्रकलेतून आदिवासी बांधवांना लक्षणे दिसल्यास चाचणी करण्याचे तसेच लसीकरण करण्याचा संदेश दिला आहे. इयत्ता ११ वीत शिकणारी तन्वी वरठा आणि इयत्ता ११ वीत शिकणारी सुचिता कामडी या दोन विद्यार्थीनींनी आदिवासी बोलीभाषेचा वापर करुन केलेल्या वारली पेंटिंगचा आदिवासी समाजामध्ये करोना विषयी जनजागृती होण्यास मदत होत आहे.
Continues below advertisement