Bavdhan Bagad यात्रेमुळे ग्रामस्थांनंतर आता 11 पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण
Continues below advertisement
साताऱ्याच्या वाई तालुक्यातील बावधनच्या बगाड यात्रेमधील ग्रामस्थांसोबतच बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनाही फटका बसला आहे. दोन पोलीस अधिकारी आणि नऊ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर बावधनमधील आणखी 14 ग्रामस्थांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे बावधनमधील एकूण कोरोना पॉझिटिव्ह ग्रामस्थांची संख्या 75 झाली आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Coronavirus Corona Positive Police Maharashtra Lockdown Mumbai Coronavirus Maharashtra Covid Cases Maharashtra Covid News Bagad Yatra Maharashtra Covid Deaths Maharashtra Corona Maharashtra Covid Bavdhan Bagad Yatra Bavdhan Bagad Yatra 2021 Pune Coronavirus Cases़