Bhavana Gawali : संजय राठोड यांनी लोकसभा घेतली तर मी विधानसभा घेणार - भावना गवळी
abp majha web team
Updated at:
14 Jan 2024 11:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBhavana Gawali : संजय राठोड यांनी लोकसभा घेतली तर मी विधानसभा घेणार - भावना गवळी तिकडे यवतमाळमधल्या महायुतीच्या मेळाव्यात शिंदे गटामधल्या दोन नेत्यांमध्येच वर्चस्ववादाची लढाई जुंपली... मै मेरी झाशी नहीं दुंगी असं म्हणत भावना गवळींनी पुन्हा एकदा यवतमाळ-वाशिम लोकसभा लढण्याचे संकेत दिले..
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी संजय राठोड यांच्या नावाची चर्चा आहे.. त्याचाही भावना गवळींनी भाषणात उल्लेख केला.. संजय राठोड यांनी लोकसभा घेतली तर त्यांची विधानसभा मी घेणार असं भावना गवळी म्हणाल्या