
Mahavitran Strike Special Report : राज्यात बत्ती गुल, टेन्शन फुल्ल ! नेमकं काय घडलं, जाणून घ्या
Continues below advertisement
काल मंगळवारच्या मध्यरात्रीपासून वीज कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली..लोकांनाही संपाची आधीच कूनकून लागल्याने त्यांनीही फूल तयारी केली...संपाला सुरुवात झाली... आणि हळू हळू राज्यभरातून तक्रारी येऊ लागल्या..तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक आश्वासन दिलं..ज्यानंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. नेमकं काय आहे हे आश्वासन पाहूया त्यावरचाच एक रिपोर्ट..
Continues below advertisement