Basavaraj Bommai : सीमाभागासाठी महाराष्ट्र सरकारने दिलेला आरोग्य निधी आम्ही रोखणार ABP Majha

Continues below advertisement

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा चिथावणीखोर वक्तव्य केलं आहे.. कर्नाटकातील सर्व 865 विवादित सीमावर्ती गावांमध्ये महाराष्ट्र सरकारची आरोग्य विमा योजना रोखण्यासाठी आम्ही सर्व पाऊलं उचलू, असं बोम्मई म्हणाले. आम्ही योजनेचा अभ्यास करू आणि तिची अंमलबजावणी थांबवण्यासाठी आवश्यक ते करू असं ते बेळगावात म्हणाले.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राबविण्यासाठी 54 कोटींची घोषणा केल्याबाबत त्यांना पत्रकारांनी विचारलं, त्यावर बोम्मई यांनी हे उत्तर दिलं..

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram