Barsu Refinery Special Report : कोकणातील रिफायनरी आणि प्रकल्पांचं काय होणार?

Continues below advertisement

Barsu Refinery Special Report : कोकणातील रिफायनरी आणि प्रकल्पांचं काय होणार?

हेही वाचा : 

एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) आज रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेणार आहे. दिल्लीत अमित शाहांच्या निवासस्थानी रात्री साडेनऊ वाजता ही बैठक होईल. अमित शाहांच्या भेटीसाठी अजित पवार सकाळीच दिल्लीत दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. तर एकनाथ शिंदे दुपारी 4 वाजता दिल्लीला रवाना होतील. या भेटीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटणार का, याची उत्सुकता आहे. 

अमित शाह आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या या बैठकीआधी शिंदे गटाचे आमदार उदय सामंत (Uday Samant) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं. मागच्या पाच वर्षातही महायुतीला भरघोस पाठिंबा मिळाला. शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी त्याची व पक्षाची भूमिका स्पष्ट केली. संवेदनशील आणि बाळासाहेबांचा कडवट सैनिक काय असतो हे काल एकनाथ शिंदेनी दाखवून दिले. नरेंद्र मोदी आणि अमित शाह जे निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. राजकारणातला सुसंस्कृतपणा काल एकनाथ शिंदेंनी दाखवला. विरोधकांची कोल्हेकूई काल थांबली. एकनाथ शिंदेंवर टीका करणं, आता तरी विरोधकांनी थांबवावं, असं उदय सामंत यांनी सांगितले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram