Barshi Solapur : कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या Vishal Phate ला 10 दिवसांची पोलीस कोठडी
आफताब शेख, एबीपी माझा
Updated at:
18 Jan 2022 09:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBarshi Solapur : आरोपी विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अनेकांना कोट्यवधींचा चुना लावणारा विशाल फटे याला अटक कऱण्यात आलीय. आज त्याला बार्शी कोर्टात हजर करण्यात आलं. जिल्ह्यातील अनेकांना कोट्यवधींचा चुना लावणारा विशाल फटे काल रात्री पोलिसांसमोर हजर झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती.