Baramati: नदीत उडी घेतल्यानंतर दम लागल्यानं तरुणाचा बुडून मृत्यू ABP Majha
बारामतीत पोलिसांच्या कारवाईतून पळ काढताना नीरा नदीत उडी घेतलेल्या तरुणाचा मृत्यू बारामतीतील सोनगाव पोलिसांची अवैध दारु विक्रेत्यावर कारवाई दरम्यानची घटना.