Baramati Villagers Reaction : Sharad Pawar यांच्या निवृत्तीच्या निर्णयाबद्दल ग्रामस्थांबरोबर बातचित

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल घेतलेल्या राजकारणातून निवृत्त होत असल्याचा घेतलेला निर्णय जाहीर केला आणि राजकारणात मोठा भूकंप झाला... संपूर्ण राज्यात पवारांच्या निर्णयाबद्दल नाराजीचा सूर उमटू लागलाय.. पवारांच्या मूळ गावी म्हणजेच साताऱ्यातील नांदवळ या गावात तर चक्क देवाला साकडे घातले गेले. पवार कुटुंबीयांचं ग्रामदैवत असलेल्या मंदिर म्हणजे म्हातोबा जोगुबाई मंदिरात ग्रामस्थांनी साकडे घालून देवाला अभिषेक घातला आणि पवार साहेबांनी घेतलेला निर्णय बदलावा असं साकडं त्यांनी घातलं..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola