Baramati : शिरसाई देवीच्या मंदिरातून चोरट्यांनी देवीचे दागिने पळवले, CCTV आधारे शोध सुरू
Continues below advertisement
Baramati : बारामती मधील प्रसिद्ध शिरासाई देवी मंदिराचे दरवाजे तोडून काही चोरट्यांनी देवीचे सोन्या चांदीचे दागिने तोडून नेले आहेत. चोरट्यांनी देवीचा मुकुटू गळ्यातले दागिने, आणि वस्त्रालंकार लांबवले आहेत. सकाळी हा प्रकार पुजाऱ्याच्या लक्षात आल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. मंदिरातल्या सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झालाय. त्याद्वारे आता पोलीस शोध घेत आहेत.
Continues below advertisement
Tags :
BaramatiJOIN US ON
Continues below advertisement