Baramati : बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विकासकामांचा रथ, शहरी भागासह ग्रामीण भागातही विकासरथABP Majha

Continues below advertisement

Baramati : बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विकासकामांचा रथ, शहरी भागासह ग्रामीण भागातही विकासरथ 
शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विकासकामांचा रथ सध्या फिरु लागलाय. या रथाच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांनी केलेल्या कामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सध्या सुरु आहे. तसंच शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात देखील विकास रथ आता फिरू लागला आहे. दोन दिवसापूर्वी सुनेत्रा पवार यांनी केलेल्या विकास कामाचा रथ देखील बारामती मध्ये फिरू लागला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने आता आपापल्या बाजूनं कामांची जनजागृती केली जातेय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram