Baramati Sunetra Pawar : बारामतीत राष्ट्रवादीची सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर ?
Continues below advertisement
Baramati Sunetra Pawar : बारामतीत राष्ट्रवादीची सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर ?
बारामतीत सुनेत्रा पवारांना महायुतीची उमेदवारी जाहीर केली का? असा प्रश्न उपस्थित झालाय. कारण सुनेत्रा पवारांचं प्रचार परिचय पत्रक प्रसिद्ध करण्यात आलंय. त्यात सुनेत्रा पवारांनी केलेल्या कामांचा उल्लेख आहे. परिचय पत्रकावर सुनेत्रा पवारांचा फोटो आहे. तसंच वहिनी, तुम्ही हे केलं पण सांगितलं नाही असा उल्लेखही आहे.
Continues below advertisement