Strawberry Farming | महाबळेश्वर नव्हे, बारामतीत खुललं स्ट्रॉबेरीचं शिवार

Continues below advertisement
अमुक पिकं किंवा फळं ही तमुक एका भागातच होतात, असं म्हणण्याचे दिवस आता मागे पडले असं म्हणायला हरकत नाही. कारण स्ट्रॉबेरींसाठी ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरव्यतिरिक्त राज्याच्या इतरही भागांमध्ये हे पिक घेतलं जाऊ लागलं आहे. बारामतीत खुललेलं स्ट्रॉबेरीचं हे शिवार त्याचंच एक उदाहरण.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram