Baramati Loksabha Election : महायुतीत बारामतीची जागा राष्ट्रवादीला सोडण्यास भाजप तयार
Continues below advertisement
Baramati Loksabha Election : महायुतीत बारामतीची जागा राष्ट्रवादीला सोडण्यास भाजप तयार बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विकास कामाचा रथ आता बारामती मध्ये फिरू लागला आहे. या रथाच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांनी केलेले कामे ही नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात देखील विकास रथ आता फिरू लागला आहे. दोन दिवसापूर्वी सुनेत्रा पवार यांनी केलेल्या विकास कामाचा रथ देखील बारामती मध्ये फिरू लागला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने आता नागरिकांमध्ये केलेल्या कामाची जनजागृती केली जात आहे.
Continues below advertisement