Baramati Lok Sabha : बारामतीत शेवटच्या दिवसात धनशक्तीचा वापर होईल, Sunanda Pawar यांचा दावा
abp majha web team
Updated at:
25 Apr 2024 08:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBaramati Lok Sabha : बारामतीत शेवटच्या दिवसात धनशक्तीचा वापर होईल, सुनंदा पवार यांचा दावा
बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद भावजय आमने-सामने आल्या आहेत..अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार तर शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळेंना उमेदवारी देण्यात आलेय.. सुप्रिया सुळेंच्या प्रचारात संपूर्ण पवार कुटुंबीय व्यस्त झाल्याचं दिसतंय.. बारामतीत सुप्रिया सुळेंच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये रोहित पवार यांच्या आई सुनंद पवार यांनी गंभीर दावा केलाय.. बारामतीत प्रत्येक गावात अनोळखी लोकं फिरताना दिसत आहे.. शेवटच्या दोन दिवसांत धनशक्तीचा वापर होण्याची शक्यता आहे.. असा दावा सुनंदा पवार यांनी केलाय..