Ajit Pawar Baramati : सर्व संस्था साहेबांनी काढल्या, मग आम्ही काय ... ? बारामतीत अजित पवारांची टीका
Continues below advertisement
Ajit Pawar Baramati : सर्व संस्था साहेबांनी काढल्या, मग आम्ही काय ... ? बारामतीत अजित पवारांची टीका
बारामती लोकसभा मतदारसंघातील लढत दिवसेंदिवस रंगत चाललीय़े.. नणंद-भावजयीमधील या लढतीकडे अवघ्या राज्याचं लक्ष आहे. दरम्यान सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांनी प्रचाराचा नारळ फोडला असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. तर अजित पवारांनीही यात आता उडी मारली असून सुनेत्रा पवारांसाठी त्यांनी अनेक सभा गाजवल्या आहेत. आजच्या बारामती येथील सभेतही त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि त्यांच्या समर्थकांवर टीका केलीये.
Continues below advertisement