Baramati Uddhav Thackeray : बारामती भाजपा कार्यकर्त्यांचे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन
बारामती भाजपा कार्यकर्त्यांचे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन. उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा बारामतीत भाजप कार्यकर्त्यांकडून उद्धव ठाकरे यांच्या फोटोला जोडे मारुन निषेध
Tags :
Baramati Statement Bjp Workers Deputy Chief Minister Devendra Fadnavis Devendra Fadnavis Uddhav Thackeray : Uddhav Thackeray Photos Protest Against Joint Protest